50,000 अनुदान योजना लिस्ट डाउनलोड करा | 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022

 

50,000 अनुदान योजना लिस्ट डाउनलोड करा | 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022



50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List

 मित्रांनो, ज्या शेतकर्यांनी  2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता आणि याद्या डाउनलोड करू शकता.

50000 anudan yojana maharashtra list 50000 protsahan yojana maharashtra list mahatma phule karj mafi yojana beneficiary list mjpsky.maharastra.gov.in list mahatma phule karj mafi yojana 2022

50,000 प्रोत्साहन अनुदान यादी मध्ये नाव कसे चेक करायचे?

आपले नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार नंबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं नाव आहे का नाही ते चेक केले जाईल हे पाहू. 50000 anudan yojana maharashtra list

·     तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे क्लिक करा – CSC LOGIN लॉगिन करायचं आहे.

·         सीएससी लोगिन फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालक (CSC) यांच्याकडे असते , वरती सर्च ऑप्शन दिसेल

·         यामध्ये तुम्हाला महात्मा सर्च करायचे महात्मा सर्च कराल तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.


**Telegram Group For Job Updates – Join Now** 

 

**To Join Job Update Whatsapp Group**



·         क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही फक्त आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे नाव आहे का नाही हे पाहू शकता.

·         आधार नंबर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर असेल तो इथ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करायचं. ‘50000 protsahan yojana maharashtra list’

·         जसं तुम्ही लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करा तर त्या शेतकऱ्याचं नाव तिथे दिसणार आहे.


तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याची बँक कोणती होती ब्रांच कोणती होती तसेच लोन वर्ष लोन कधी घेतलं होतं लोन अकाउंट नंबर येईल सेविंग अकाउंट नंबर सुद्धा येईल लोन डिस्ट्रीब्यूटर दिसेल.

कधी लोन दिलं होतं तसेच अमाऊंट किती दिली होती ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे असं जर शेतकऱ्याची माहिती दिसत असेल तर त्या शेतकऱ्याचं नाव या यादीमध्ये आले आहे. त्यांची केवायसी करणं काही दिवसांमध्ये केवायसी सुरू होईल. (mahatma phule karj mafi yojana beneficiary list)

जर तिथे not found काहीच माहिती दिसत नसेल तर त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं नाही असं समजायचं तर अशा पद्धतीने शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र शेजारील जे आहेत तिथे जाऊन आपलं नाव जे आहे ते चेक करू शकता.

फक्त शेतकऱ्यांना आधार नंबर जो आहे तो द्यावा लागेल आधार नंबर टाकून आपले सरकार सेवा केंद्र चालक हे त्यांचे नाव आलेले आहे का नाही हे सांगू शकतील तर अशा पद्धतीने तुमचं नाव जे आहे ते तुम्ही चेक करू शकता.

50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra List 2022

‘mahatma phule karj mafi yojana beneficiary list’ यादी डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे CSCआयडी असणे गरजेचे आहे. csc id नसेल तर तुम्ही शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन लिस्ट डाउनलोड करून घेऊ शकता. आता csc id असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सी एस सी आय डी ने पोर्टल वरती लोगिन करून घ्यायचा आहे. 

1.    इथे क्लिक करा – CSC LOGIN


2.    लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वरती सर्च ऑप्शन दिसेल तिथे सर्च वरती क्लिक करून तुम्हाला महात्मा सर्च करायचा आहे.

3.    महात्मा सर्च केल्यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना  हा पर्याय दिसेल या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

4.    या पर्यायावर क्लिक केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना हे पोर्टल उपलब्ध होईल.

5.    या पोर्टल वरती तुम्हाला डाव्या साईडला आधार अथेंतिकेशन लिस्ट डाउनलोड (mjpsky.maharastra.gov.in list) हा ऑप्शन दिसेल या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.

6.    जसं तुम्ही आधार अथेंतिकेशन लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करा तर तुमच्यासमोर सर्व जिल्ह्याच्या याद्या येतील तर तुम्ही सर्व याद्या डाउनलोड करू शकता.

 

Join Us On Whatsapp

Join Us On Telegram


                                                                                 

Post a Comment

0 Comments