Silai Machine मोफत शिलाई मशीन अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा

 Free Silai Machine मोफत शिलाई मशीन अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा.



Free Silai Machine : या योजनेचा लाभ देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि कामगार महिलांना मिळणार आहे. मोफत सिलाई मशिन अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्यातील 50000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन दिले जातील. या योजनेच्या माध्यमातून श्रमिक महिला मोफत सिलाई मशीन मिळवून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेंतर्गत देशातील इच्छुक महिला ज्यांना मोफत शिलाई मशीन मिळवायचे आहे त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल

.
शिलाई मशीन योजना पात्रता Free Silai Machine

• वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी

• बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे

• वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून कमी असावे

• आधार कार्ड असावे

• अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षे असावे

शिलाई मशीन कागदपत्र
• आधार कार्ड

• तलाठी उत्पन्न प्रमाणपत्र

• जात प्रमाणपत्र बँक पासबुक वय प्रमाणपत्र
ओळखपत्र

• अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र

• महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र

• समुदाय प्रमाणपत्र

• मोबाईल नंबर

 पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज कोठे व कसा करायचा यावर क्लिक करून पहा

Post a Comment

0 Comments