Talathi Bharti तलाठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु

 



शैक्षणिक पात्रता Talathi Bharti

  • 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  • 2) शासन निर्णयमाहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (MS-CIT, Ccc इ.)
  • 3) आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट 



प्रवर्ग

वर्ष

1

खुला प्रवर्ग

18 ते 38 वर्ष

2

मागासवगीय प्रवर्ग

18 ते 43 वर्ष

3

खेळाडू

18 ते 43 वर्ष

4

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अपंग

18 ते 45 वर्ष

5

माझी सैनिक

18 ते 45 वर्ष

 

अर्ज कधी सुरु होणार पाहण्यासाठी


परीक्षेचे स्वरूप Talathi Bharti

अनु क्रमांक 

Subject विषय

प्रश्नांची संख्या

Marks गुण

I

बौद्धिक चाचणी

25

50

II

सामान्य ज्ञान

25

50

III

इंग्रजी भाषा

25

50

Iv

मराठी भाषा

25

50

एकूण

100

200


Post a Comment

0 Comments