भारतीय डाक विभागात 40,889 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, 10वी पाससाठी संधी..

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. पोस्ट विभागाने देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण 40,889 पदांची भरती जाहीर केली आहे. याभरतीची अधिसूचना मुक्तीची जाहीर झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 27 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारीपर्यंत आहे. India Post Bharti 2023

 


एकूण रिक्त पदसंख्या : 40,889 (महाराष्ट्रात 2508 जागा)

 

रिक्त पदाचे नाव :

1) शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)

2) सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)

3) डाक सेवक Gramin Dak Sevak (GDS)

 

शैक्षणिक पात्रता :

i) उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा. (i) संगणकाचे ज्ञान

उमेदवाराने स्थानिक भाषेचा किमान दहावीपर्यंत अभ्यास केलेला असावा [अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून].

सायकलिंगचे ज्ञान: सर्व GDS पदांसाठी सायकलिंगचे ज्ञान ही पूर्व-आवश्यक अट आहे.

 

वय श्रेणी

भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

परीक्षा फी : सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/- SC/ST उमेदवार, PwD आणि Transwomen उमेदवारांसाठी अर्ज शुल्कनाहीनिवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. जी 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत पोर्टलवर शेअर केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल. जी 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत पोर्टलवर शेअर केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे यादीत असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

 

इतका पगार मिळेल?

शाखा पोस्टमास्टर : 12,000 ते 29,380/-

सहायक शाखा पोस्टमास्टर : 10,000/- -24,470/-

डाक सेवक : 10,000/- -24,470/-

 

नोकरीचे ठिकाणी : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : indiapostgdsonline.gov.in 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :येथे क्लीक करा

Circle Post : Notification

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

0 Comments