IDBI Bank Recruitment 2021

 IDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी
  • पद संख्या – 956 जागा
    • UR – 373
    • SC – 138
    • ST – 69
    • OBC – 248
    • EWS – 92
  • शैक्षणिक पात्रता – A Graduate from a recognized university with minimum 55% marks (50% for SC/ST/PWD)
    • कार्यकारी पदासाठी २० ते २५ या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी ५०% गुणांसह पदवी आवश्यक आहे. उमेदवारांकडे गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  • फीस –
    • SC/ST/PWD – रु. 200/-
    • FOR ALL OTHERS – रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

रिक्त पदांचा तपशील – IDBI Bank Jobs 2021

IDBI Bank Recruitment 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 6  ऑगस्ट २०२१ पासून सुरु होते तर शेवटची तारीख १८ ऑगस्ट ही आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल. SC/ST/PWD साठी  रु. २०० तर इतर उमेदवारांसाठी रु. १००० अर्ज शुल्क असणार आहे.

अर्ज सादर कसा करायचा?

स्टेप 1: आयडीबीआय बँकेचाअर्ज करायच्या खालील लिंक वर क्लिक करा.
स्टेप 2: होम पेज वरील करिअर या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: पुढे कार्यकारी कंत्राटी भरती 2021 वर क्लिक करा
स्टेप 4: अर्ज दाखल करण्यासाठी नवीन नोंदणी करा
स्टेप 5: नोंदणी केल्यानंतर आवश्यक माहिती भरा
स्टेप 6:आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज दाखल करा
स्टेप 7: सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर परीक्षेचे फी भरा
स्टेप 8:अर्जाची प्रत डाऊनलोड करून पुढील माहितीसाठी त्याची प्रिंट आऊट घेऊन सोबत ठेवा


Post a Comment

0 Comments