PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक ०९, १०, ११, १४, १५ १६, १७, २२, २३, २४, २५, २८, २९ व ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
PMC Recruitment 2022
एकूण जागा : १५
पद |
पात्रता |
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक / Information
Technology System Manager ०१ |
०१) बी.ई. (आयटी) किंवा एमसीए मान्यताप्राप्त
संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय / वैद्यकीय किमान
महाविद्यालयामध्ये वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. HMIS सबंधित
कामाचा अनुभव असणाऱ्याना प्राधान्य देण्यात येईल. |
वसतिगृह गृहपाल महिला / Hostel
Warden – Female ०१ |
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
उत्तीर्ण. ०२) तत्सम ०५ वसतिगृह पदाचा व्यवस्थापनाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव
असणे आवश्यक. |
वसतिगृह गृहपाल पुरुष / Hostel
Warden – Male ०१ |
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा वसतिगृह व्यवस्थापनाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे
आवश्यक. |
खरेदी व स्टोअर व्यवस्थापक / Purchase
cum Store Officer ०१ |
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर
पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा वैदयकीय महाविद्यालय किवा ३००
खाटा क्षमता असलेल्या रुग्णालयातील अनुभव असणे आवश्यक. |
मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापक / HR
Manager ०१ |
०१) एमबीए -(HR) मान्यताप्राप्त
संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय
महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
कायदेशीर सहाय्यक / Legal
Assistant ०१ |
०१) एलएलबी मान्यताप्राप्त संस्था/
विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
मुख्य लेखापाल / Chief
Accountant ०१ |
०१) वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त
विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ५ वर्षांचा
वैद्यकीय महाविद्यालयाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) Tally
Accounting मधील अनुभव आवश्यक. |
रुग्णालय व्यवस्थापक/प्रशासक / Hospital
Manager / Admin Strator ०१ |
एमबीबीएस + एमडी (हॉस्पिटल प्रशासन) किंवा MCI
द्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून एमबीबीएस +
MHA (मेडिकल कौन्सिल ऑफ
इंडिया) |
विद्यार्थी समुपदेशक / Student
Counselor ०१ |
०१) पदवीयुत्तर शिक्षण (मानसशास्त्र /
समुपदेशन) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण.०२) तत्सम पदाचा किमान
०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, विविध
भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ०३) वैदयकीय पदवीधारक व वैद्यकीय महाविद्यालयाच्या
कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. |
जैव- वैद्यकीय अभियंता / Bio-Medical
Engineer ०१ |
०१) बी.ई.- (Bio-Medical)
मान्यताप्राप्त संस्था/ विदयापीठाची पदवी
उत्तीर्ण. ०२) रुग्णालय/ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तत्सम पदाचा किमान ०३
वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
ईसीजी तंत्रज्ञ / ECG
Technician ०१ |
०१) बी.पी.एम.टी.(कारडीओलॉजी)/ बी.एस्सी.
पॅरोमेडिकल टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी.फिजिक्स, केमिस्ट्री
किंवा बायोलॉजी मध्ये व ई सी जी तंत्रज्ञ परिक्षा उत्तीर्ण. |
श्रवणयंत्र तंत्रज्ञ / Audiometric
Technician ०१ |
०१) बी.एस्सी.स्पीच आणि श्रवण/ ऑडिओलॉजी आणि
स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी पदवी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून उत्तीर्ण.
०२) तत्सम पदाचा रुग्णालयामध्ये किमान ०२ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. (ENT-किमान
२ वर्ष) |
अपवर्तनवादी / Refractionist
Optometrist ०१ |
०१) बी.एस्सी . नेत्रचिकित्सा (Ophthalmology)
तंत्रात पदवी मान्यताप्राप्त संस्था/
विद्यापीठातून उत्तीर्ण. ०२) तत्सम पदाचा किमान ३ वर्षाचा – अनुभव. |
लघुटंकलेखक / Steno ०१ |
०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा
उत्तीर्ण. ०२) इंग्रजी/ मराठी लघुलेखणाची गती १०० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी
टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनिट
इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक. |
नळ कारागीर / Plumber ०१ |
०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा
उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) टेक्निकल एज्युकेशन विभागाचे बॉम्बेचे नळ कारागीर
प्रमाणपत्र असणाऱ्याना प्राधान्य. तत्सम पदाचा रुग्णालय/ वैद्यकीय
महाविद्यालयामध्ये अनुभव असणाऱ्याना प्राधान्य. |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पगार (Pay Scale) : २१,०७०/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी
ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड
पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे
ठिकाण : भारतरत्न अटलबियारी वाजपेयी वैद्यकीय
महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.
अधिकृत
संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात
(Notification) : येथे
क्लिक करा
0 Comments