bhagyahre


Majhi Kanya Bhagyashree Yojana योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय (Majhi Kanya Bhagyashree Yojana) विनामूल्य उपलब्ध असतील.योजनेच्या अंमलबजावणी करिता अर्ज करताना अंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका (Majhi Kanya Bhagyashree Yojana) महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवीकेकडे प्रपत्र अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा

 

ही योजना कोणास लागू होणार

(Majhi Kanya Bhagyashree Yojana) जर एका मुलीनं नंतर मातेने/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार

(Majhi Kanya Bhagyashree Yojana) जर दोन मुली नंतर मातेने/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 25 हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार.

Post a Comment

0 Comments