E Shram Card ई-श्रम कार्ड या योजनेचे फायदे , या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत, या योजनेची पात्रात काय आहेत . हे पाहणासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा !!
![]() |
E Shram Card |
💠 श्रमिक लेबर कार्ड या योजनेचे फायदे -
१) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनेचा लाभ मिळेल.
२) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्याच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल .
३) सरकराला असंघित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल , त्या धोरणाचा फायदा भविष्यात त्यांचा होईल "
४) हे कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांचा सरकरकडून १ वर्षेसाठी विमा मोफत दिल्या जाईल .
५) तसेच अंसंघटित कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे
💠 श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकता -
१) लहान व सीमांत शेतकरी
💠 श्रमिक लेबर कार्ड कोण काढू शकत नाही -
१) संघटित क्षेत्रतिला खाजगी किंवा सार्वजनिक कामगार ( ज्यांना नियमित पगार , वेतन आणि भविष्य निवार्ह निधी आणि ग्रच्युईटीच्या रूपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात
२) आयकर भरणार
३) EPFO आणि ESIC चे सदस्य
४) दिलेल्या असंघटित शेणामध्ये कार्यरत नसणारा.
💠 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे -
१) १) आधार कार्ड २) सक्रिय बँक खाते ३) सक्रिय मोबाइल नंबर
💠 असा करा ऑनलाईन अर्ज -
श्रमिक लेबर कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://register.eshram.gov.in/ या वेबसाइट वर याचा आहे . या वेबसाइट आल्यानंतर तुम्हाला सेल्फ रेजिस्ट्रेटिनो ( Self Registration) म्हणजे स्वत: ची नोंदणी करा असा पर्याय दिसेल . या मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायच आहे . यामध्ये जो मोबाईल नंबर तुम्हाच्या आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे . मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चार टाकायच आहे.
तुम्ही सदस्य आहात का ? हे निवडायचा आहे. यामध्ये जर तुम्ही (EPFO) संघठनेचे कर्मचारी भविष्य निधी : असाल तर होय (Yes) नसाल तर नाही (No) हे ठीक कार्याचा आहे . व (ESIC) महामंडळ कर्मचारी : असाल तर होय (Yes) नसाल तर नाही (No) हे ठीक कार्याचा आहे आणि सेंड ओ टी पी (send otp) या पर्यायावर क्लिक करायचं आहे . आत तुमच्या मोबाईल नंबर एका ओ टी पी गाईला आहे तो ओ टी पी इथे टाकायच आहे. आणि सबमिट कारचा आहे . E Shram Card
आता तुम्ही पाहू शकतं कि तुमची इ के वय सी (E- KYC) पूर्ण होईल आता खाली येऊन आय अकॅसेप्ट वर टिक कायाचा आहे. continoue to other details क्लिक आहे . पर्सनल इन्फॉर्मशन यामध्ये मोबाइल नंबर , ई मेल आय डी आणि जर लग्न झाले असेल तर मॅरीड नसेल तर उन मॅरीड , विधवा असाल तर विधवा , आणि वडिलांचे नवा टाकाचा यानंतर तुमची जात निवडायची आहे यामध्ये तुम्ही SC,OBC, ST, Genaral निवडायची आहे. जर तुम्ही अपंग असाल तर होय करायचा आहे . आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे अपंग आहेत हे निवडायचा आहे.
Nominee Details नामांकित तपशील -
नॉमिनी जर निवडायचा असेल तर एस निवडायचं आहे आणि नॉमिनी नाव, जेण्डर निवडायचं आहे , नॉमिनी चे रीलॅश निवडायचं आहे ,या नंतर नॉमिनी जन्म तारीख निवडायचं आहे , हि सर्व माहिती टाकाची आहे आणि सेव्ह आणि कॉन्टिन या पर्यावर क्लिक करायचे आहे ."E Shram Card"
Residentials Details निवासी तपशील -
यामध्ये तुम्हला तुमचा राज्य निवडायचा आहे. राज्य निवाड्यानंतर तुम्हला तुमच्या घराचं क्रमांक टाकाचा आहे . या नंतर तुमचा एरिया टाकाचा आहे . पुन्हा तुम्हला तुमचं राज्य निवडायचा आहे. राज्य निवाड्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवाड्यानंतर तालुका निवडायचा आहे. आणि गावच पिनकोड निवडायचा आहे. या नंतर तुम्ही जो पत्ता दिला आहे त्या पत्तावर किती वर्ष झाले राहत ते निवडायचा आहे. जर तुम्ही स्थलांतरी कामगार असाल तर हो पर्याय निवडायचा आहे. जर नसाल तर नाही निवडायचा आहे. या मध्ये तुम्हाला याचे कारण द्याचे आहे . यामध्ये कोणत्या कामासाठी स्थलांतरी आहेत हे निवडायचा आहे. हि सर्व माहिती टाकाची झाल्यानंतर सेव्ह आणि कॉन्टिन या पर्यावर क्लिक करायचे आहे .
Education Qualification शैक्षणिक पात्रता -
इथे जर शैक्षणिक झाले नसले तर इथे नोट इंट्राय पर्याय आहे . जर झाले असेल तर ते कोणते हे निवडायचा आहे. शैक्षणिक माहिती निवडयांतर तुम्हला तुमचे मासिक उत्पन्न निवडायचा आहे. या ठिकाणी तुमहाला तुमचे उत्पन्नाचे प्रमाण पत्र अपलोड कार्याचे आहे .हि सर्व माहिती टाकाची झाल्यानंतर सेव्ह आणि कॉन्टिन या पर्यावर क्लिक करायचे आहे. 'E Shram Card'
0 Comments