BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा बलात नवीन भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर झालेली आहे. 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी ही मोठी संधी आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण
जागा : 26
रिक्त
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (Veterinary)
– 18 पदे
शैक्षणिक
पात्रता : (a)
12 वी उत्तीर्ण (b)
किमान एक वर्षाचा अभ्यासक्रम असणे,
कोणत्याही पशुवैद्यकीय स्टॉक सहाय्यक मध्ये
किमान एक वर्ष
अनुभव
2) कॉन्स्टेबल – 8 पदे
शैक्षणिक
पात्रता : (a)
10वी उत्तीर्ण (b)
हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव सरकारी पशुवैद्यकीय प्राणी
रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय
कॉलेज किंवा
सरकारी फार्म.
वयाची अट : (सरकारी नियमानुसार वयात सूट दिली जाईल. जाहिरात पाहवी)
- हेड कॉन्स्टेबल – 18 – 25 वर्षे
- कॉन्स्टेबल – 18 – 25 वर्षे
परीक्षा फी : सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100/-.
SC/ST/PH/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
पगार :
हेड कॉन्स्टेबल
– 25,500 ते 81,100/
कॉन्स्टेबल – 21,700 ते 69,100/-
निवड
प्रक्रिया
- · भौतिक मापन चाचणी (PMT).
- · शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET).
- · लेखी परीक्षा.
- · दस्तऐवज पडताळणी.
- · वैद्यकीय तपासणी.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची
शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :https://rectt.bsf.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
0 Comments