DVET Maharashtra: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत 772 पदांची भरती


 


DVET Recruitment 2023 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023  (11:59 PM) आहे. DVET Bharti 2023

 

एकूण रिक्त पदे : 772

 

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316

शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (ii) 02 वर्षे अनुभव

2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

 

3) अधीक्षक (तांत्रिक) 13

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स) 46

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 05 वर्षे अनुभव

5) वसतीगृह अधीक्षक 30

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

6) भांडारपाल 06

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

7) सहायक भांडारपाल 89

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

8) वरिष्ठ लिपिक 270

शैक्षणिक पात्रता : (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

 

वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

·       पद क्र.1,2, 3, 4 6 & 7: 18 ते 38 वर्षे

·       पद क्र.5: 23 ते 38 वर्षे

·       पद क्र.8: 19 ते 38 वर्षे

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 1000/- [मागासवर्गीय: 900/-, माजी सैनिक: फी नाही]

 

तुम्हाला किती पगार मिळेल?

  • ·       निदेशक – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
  • ·       कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – वेतन स्तर एस-१५ : ४१८००-१३२३०
  • ·       अधीक्षक – वेतन स्तर एस-१४ : ३८६००- १२२८००
  • ·       मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक – वेतन स्तर एस-१० : २९२००- ९२३००
  • ·       वसतीगृह अधीक्षक- वेतन स्तर एस-१०: २९२०० ९२३००
  • ·       भांडारपाल – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
  • ·       सहायक भांडारपाल- वेतन स्तर एस-६ १९९००-६३२००
  • ·       वरिष्ठ लिपिक – वेतन स्तर एस-८ २५५००-८११००

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023 (11:59 PM)

सामायिक परीक्षा: मार्च/एप्रिल 2023

व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे 2023

 

अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज :  येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments